सगळीकडेच गणपती बाप्पाचं आगमन थाटात झालं आहे. मराठी सेलिब्रिटीजनी सुद्धा गणेशोत्सव थाटात साजरा केला. सेलिब्रिटीजच्या घरच्या बाप्पाची आणि देखाव्याची पाहूया एक खास झलक.